ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ

शहर : उस्मानाबाद

पीक विमा भरण्याचा अनेक अडचणी आल्यामुळे कृषी विभागाने पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पीक विमा भरण्यासाठी 24 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

मात्र कृषी विभागाच्या मुदतीत पिक विमा भरणे अनेक शेतकऱ्यांना शक्‍य झाले नाही कारण त्याला तलाठ्यांची सही व शिक्का असलेला सातबारा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. शिवाय पीक विमा भरताना विमा कंपनीचे सर्व्हर आणि इंटरनेटअनेक वेळा बंद असल्याने पीक विमा भरण्यात अडचणी येत होत्या या पार्श्वभूमीवर पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती, ही मागणी मान्य करण्यात आली आहे

मागे

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना करावा लागणार एकच अर्ज
कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना करावा लागणार एकच अर्ज

शेतकऱ्यांकरिता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष....

अधिक वाचा

पुढे  

शेतक-यांना महा डी.बी.टी.द्वारे १३ योजनांचा लाभ एकाच क्लिकवर - डॉ. अनिल बोंडे
शेतक-यांना महा डी.बी.टी.द्वारे १३ योजनांचा लाभ एकाच क्लिकवर - डॉ. अनिल बोंडे

राज्यातील शेतक-यांसाठी महाराष्ट्र कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्....

Read more