ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

सैन्यातील 100 महिला जवान पदासाठी 2 लाख महिलांचे अर्ज

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सैन्यातील 100 महिला जवान पदासाठी 2 लाख महिलांचे अर्ज

शहर : delhi

25 एप्रिल पासून मिलिटरी पोलिस कोर मध्ये महिलांच्या 100 पदासाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या 100 पदासाठी 2 लाख महिलांनी अर्ज केले  आहेत. या महिन्या अखेरीस बेळगाव येथे भरती रॅली आयोजन करण्यात येणार असल्याचे सैन्य  दलातील एका अधिकार्‍यणे संगितले.

यापूर्वी भारतीय सैन्य दलात केवळ अधिकारी पदासाठीच महिलांची भरती केली जात होती. आता जवानाच्या पदासाठी प्रथमच भरती केली जात आहे. हे सुद्धा एक क्रांतिकारक पाऊल मानण्यात येत आहे. सैन्य भरतीतील महिलांचा प्रतिसाद पाहूण प्रादेशिक सैन्यात  ' महिला प्रोवेस्ट यूनिट 'स्थापन करंण्याची योजना आहे. यात दोन अधिकारी, 3 जुनिअर कमिशनर अधिकारी आणि 40 सैनिक असतील. यावर लवकरच अंतिम निर्णय होईल . अधिकारी पदाच्या खालच्या रॅंकवर म्हणजे जवानाच्या पदासाठी 1700 महिलांची भरती करण्याची सैन्य दलाची योजना असून येत्या 17 वर्षात टप्प्याटप्प्याने ही भरती करण्यात येणार आहे.

मागे

मोबाईल तारण ठेवून लाच घेणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात
मोबाईल तारण ठेवून लाच घेणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात

लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वीच लाच घेणाऱ्या ना....

अधिक वाचा

पुढे  

"मॅनेजमेंट” पैशांचे

भारतीय महिला पैशाचे व्यवस्थापन म्हणजेच "मनी मॅनेजमेंट" मध्ये तरबेज आहे. ....

Read more