ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्र विजेता बनण्यासाठी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2019 06:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्र विजेता बनण्यासाठी

शहर : मुंबई

जीवनाच्या परीक्षेत सगळ्याचाच पहिला क्रमांक येत नाही. बोटावर मोजण्याइतके पुढे जातात. त्याला जोड असते त्यांच्या अथक परिश्रमाची. विजेता बनण्यासाठी काही गुण आवश्यक असतात. आपण का ते आचरणात आणले तर कोणतेही क्षेत्र असो, आपल्यावर मागे फिरून पाहण्याची वेळ येत नाही. पाहिजे त्या क्षेत्रात आपण यशाचे झेंडे मिरवू शकतो. आम्ही असाच यशाचा मंत्र आपल्यासाठी देत आहोत.     

  • यशस्वी पुरुष असंभव कार्य संभव करण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो.
  • यशस्वी पुरुष आपल्या कामातील समस्या नाही, तर त्यातील समाधान शोधत असते.
  •  आजचे काम आजच करण्याच्या हतोटी यशस्वी पुरुषांच्या अंगी असते. आळस हा आपल्या मार्गातील सगळ्यात मोठा अडसर असतो.
  •  प्रत्येक काम नव्या पध्दतीने करण्याचे कौशल्या यशस्वी पुरुषांच्या अंगी असते.
  • चुका कोणाकडून होत नाही. परंतु तिची जबाबदारी स्किकारून त्यात तात्काळ सुधारणा करण्याचा नेहमी प्रयत्न यशस्वी पुरूष करत असतो.
  • यशस्वी पुरूष यशाच्या मार्गातील 'शॉर्टकट' कधीच वापरत नाही. नेहमी तो लॉंगकटचाच विचार करतो. कारण त्यातूनही तो काही बोध घेण्याचा प्रयत्न करत असतो.
  • यशस्वी पुरुष अपयशाने खचूण जाता पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागतो त्यात यश िळवतो.
  • जीतने वाला आशावादी होता है। वह सोचता है कि एक-दो प्रयास में मंजिल भले मिले पर फासले तो जरूर कम होते हैं।
  • यश सहज मिळत नाही. त्याला काळ जाऊ द्यावा लागत असतो. संयम ठेवावा लागतो.
  • यशस्वी पुरुष भाग्य प्रधान नसून कर्मप्रधान असतो.

मागे

करीयरची दिशा ……
करीयरची दिशा ……

आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा द....

अधिक वाचा

पुढे  

एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज
एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज

राज्यसेवा ( पूर्व) परीक्षेतील पेपर क्रमाक 2 हा अहर्ताकारी  ( कौलिफाइंग ) स्वर....

Read more