ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

आयटी श्रेत्रात ४० हजार कर्मचार्यासची कपात होणार?

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 19, 2019 10:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आयटी श्रेत्रात ४० हजार कर्मचार्यासची कपात होणार?

शहर : मुंबई

अर्थव्यवस्था मंदी अशीच कायम राहिली तर भारतात आयटी कंपन्या ३० ते ४० हजार कर्मचार्‍यांची कपात करू शकतात. आयटी श्रेत्रात दर पाच वर्षांनी कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या अशाप्रकारे जातात. पाच वर्षात आयटी श्रेत्रात बरेच बदल होतात. त्यामुळेच मध्यम स्तरावर काम करणार्‍या बर्‍याच कर्मचार्‍यांना त्याच्या पगाराच्या तुलनेत कंपनीत योगदान देता येत नाही. परिणामी या कर्मचार्‍यांची मोठया प्रमाणात कपात केली जाते, असे मत आयटी दिग्गज आणि इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी मोहनदास पै यांनी मांडले.

या संदर्भात बोलताना पै यांनी सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये होणार्‍या बदलांमुळे अशी परिस्थिति दर पाच वर्षांनंतर येते. जर कोणाला गडगंज पगार मिळत असेल तर त्याला तुलनेत जास्त योगदान द्यावा लागतं. यात अपयश आल्यास त्याला नोकरी गमवावी लागते. आयटी सेक्टरमध्ये ज्या लोकांची नोकरी जाईल, त्यांच्याकडे दुसरी संधीही उपलब्ध असेल. पण यासाठी त्यांना स्वताला काळानुसार अपडेट राहावं लागेल.   

मागे

जलस्त्रोत विभागात 500 इंजिनीअरची भरती
जलस्त्रोत विभागात 500 इंजिनीअरची भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागाने ज्युनिअर इंजिनीअरच्या 500 जागांसाठी अर्ज मागवि....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर...
भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर...

स्टॉकहोम - भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित क....

Read more