ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

जलस्त्रोत विभागात 500 इंजिनीअरची भरती

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 12:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जलस्त्रोत विभागात 500 इंजिनीअरची भरती

शहर : मुंबई

महाराष्ट्र जलसंपदा विभागाने ज्युनिअर इंजिनीअरच्या 500 जागांसाठी अर्ज मागविले आहेत. या सर्व जागा गट ब प्रवर्गासाठी आहेत. उमेदवार महाराष्ट्र भरती 2019 च्या अधिसूचंनेनुसार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 25 जुलैपासून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे. सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थासाठी ही सुवर्णसंधी आहे.

मागे

एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज
एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज

राज्यसेवा ( पूर्व) परीक्षेतील पेपर क्रमाक 2 हा अहर्ताकारी  ( कौलिफाइंग ) स्वर....

अधिक वाचा

पुढे  

आयटी श्रेत्रात ४० हजार कर्मचार्यासची कपात होणार?
आयटी श्रेत्रात ४० हजार कर्मचार्यासची कपात होणार?

अर्थव्यवस्था मंदी अशीच कायम राहिली तर भारतात आयटी कंपन्या ३० ते ४० हजार कर्....

Read more