ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 17, 2021 10:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

शहर : औरंगाबाद

औरंगाबाद (Aurangabad Crime) जवळच्या पळशी शिवारात पतीने पत्नीची निर्घृण हत्या (Husband Murdered His Wife) केल्याची घटना घडली. किरकोळ वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  धक्कादायक म्हणजे पती सिद्धेशने दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने (Iron rod) वार केला आणि नंतर डोक्यात दगड घातला.

 

आरोपी सिद्धेश हत्येनंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवत लोखंडी जाळीचे दार लावून फरार झाला. दोन्ही चिमुकल्या मुली रात्रभर मृत आईच्या शेजारी होत्या.

छोटी त्रिशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला बिलगून झोपली होती.  दुसऱ्या दिवशीही मुलं घरात खेळत राहिली. मात्र नंतर भुकेने व्याकुळ झाल्याने मुलं रडू लागली तेव्हा शेजाऱ्यांना ही घटना कळली.

 

मागे

आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार
आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार

पुण्याच्या विमाननगरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संत....

अधिक वाचा

पुढे  

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघे ताब्यात; दोघे कोण? गूढ वाढलं!
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघे ताब्यात; दोघे कोण? गूढ वाढलं!

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं....

Read more