ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ड्रग्ज विकताना तटरक्षक दलाच्या अधिकार्‍याला अटक

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ड्रग्ज विकताना तटरक्षक दलाच्या अधिकार्‍याला अटक

शहर : रत्नागिरी

मिरजोळे एमआयडीसीच्या पडक्या इमारतीत छापा टाकून रत्नागिरी पोलिसांनी 50 लाख रुपये किमतीच्या कोकेनसह त्याची विक्री करणार्‍या तटरक्षक दलाच्या अधिकार्‍याला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या तिघांमध्ये तटरक्षक दलाचा कर्मचारीही आहे. जप्त केलेले कोकेन 936 ग्रॅम आहे, अशी माहिती रत्नागिरी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

दिनेश शुभे सिंह , सुनीलकुमार नरेंद्रकुमार रानवा आणि रामचंद्र तुळीचंद मलिक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील दिनेश आणि रामचंद्र हे दोघे कोस्ट गार्डचे कर्मचारी आहेत.

मागे

स्कार्लेट किलिंग हत्येप्रकरणी सॅमसन ला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
स्कार्लेट किलिंग हत्येप्रकरणी सॅमसन ला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

ब्रिटिश युवती स्कार्लेट  किलिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा ख....

अधिक वाचा

पुढे  

लातूरच्या समाज कल्याण अधिकार्‍याला सात लाखांची लाच घेताना अटक
लातूरच्या समाज कल्याण अधिकार्‍याला सात लाखांची लाच घेताना अटक

शिक्षण संस्थेचे थकीत बिल काढून देण्याच्या कामासाठी 7 लाख रुपये लाच स्वीकार....

Read more