ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांना केले ठार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 03:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांना केले ठार

शहर : sakti

नक्षलवाद्यांनी छत्तीसगढमधील सामान्य ग्रामस्थांवर  काल रात्री सुकमा जिल्ह्यात  किस्ताराम भागात हल्ला केला असून, यामध्ये दोन गावकर्‍यांना ठार मारल्याची माहिती मिळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सध्या पुढील तपास सुरु आहे. महाराष्ट्रात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर छत्तीसगढमध्ये देखील सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला होता. जांभूळखेडा गावाजवळील ही घटना आहे. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ मध्ये हल्ला घडून आणला.

मागे

भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची सरकारविरोधात बॅनरबाजी
भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची सरकारविरोधात बॅनरबाजी

नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर सरकार विर....

अधिक वाचा

पुढे  

शीघ्र कृती दलाच्या 15 शहिद जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
शीघ्र कृती दलाच्या 15 शहिद जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्....

Read more