ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

लातूरच्या समाज कल्याण अधिकार्‍याला सात लाखांची लाच घेताना अटक

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 06:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लातूरच्या समाज कल्याण अधिकार्‍याला सात लाखांची लाच घेताना अटक

शहर : लातूर

शिक्षण संस्थेचे थकीत बिल काढून देण्याच्या कामासाठी 7 लाख रुपये लाच स्वीकारताना लातूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी शिवानंद कृष्णाजी मीनगिरे (वय 35) यांच्यासह संस्था चालक व उमाकांत नरसिंघ तपशाळे (वय 52) राहणार शेल्हाळ रोड,  उदगीर या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक  विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मागे

ड्रग्ज विकताना तटरक्षक दलाच्या अधिकार्‍याला अटक
ड्रग्ज विकताना तटरक्षक दलाच्या अधिकार्‍याला अटक

मिरजोळे एमआयडीसीच्या पडक्या इमारतीत छापा टाकून रत्नागिरी पोलिसांनी 50 लाख ....

अधिक वाचा

पुढे  

राजीव गांधींच्या हत्येच्या आरोपी नलिनी पॅरोलवर बाहेर
राजीव गांधींच्या हत्येच्या आरोपी नलिनी पॅरोलवर बाहेर

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत अ....

Read more