ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

वामन हरी पेठे ज्वेळीसच्या औरंगाबाद शाखेत 58 किलो सोने मंनेजरने  चोरले.

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 06:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वामन हरी पेठे ज्वेळीसच्या औरंगाबाद शाखेत 58 किलो सोने मंनेजरने  चोरले.

शहर : औरंगाबाद

प्रसिद्ध वामन हरी पेठे ज्वेलेर्सच्या औरंगाबाद शाखेतून  सुमारे 28 कोटी रुपयांचे 58 किलो सोने चोरणार्‍या मॅनेजर अंकुर राणे, याच्यासह लोकेश जैन व राजेंद्र जैन यांना क्रांति चौक पोलिसांनी अटक केली. असून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी मिळालेली माहिती अशीकी, काही दिवसांपूर्वी दुकान मालकाने दुकानातील सोने साठा तपासला असतं दुकानातील प्रत्यक्ष सोने आणि कागदपत्रांवर नमूद असलेले सोने यात 58 किलो सोन्याचा फरक आढाळला होता. याबाबत मालकाने मॅनेजरला विचारले असतं हा माल एका ग्राहकाला पाहण्यासाटी दिलाय तो परत येइल  असे मनेजर अंकुर राणेने संगितले मात्र 6 महीने झाले तरीही माल परत न आल्याने पोलिसात तक्रार देण्यासाठी मालक गेल्यावर राणेने गुन्हा काबुल केला. दुकानातील सोने अजेंद्र जैन आणि लोकेश जैन यांना विकण्यासाठी दिले होते , त्यातून 25 टक्के रक्कम मला मिळणार होती, असेही राणेने काबुल केले . ही चोरी लपवण्यासाठी त्याने सोन्याचे बिल दुकानातच ठेऊन माल बाहेर दिला होता.

मागे

कोकेनचा  पुरवठा करणार्‍या 5जणांना अटक
कोकेनचा  पुरवठा करणार्‍या 5जणांना अटक

अलिबागमध्ये हायप्रोफाइल  सेक्स रॅकेट प्रकरणी कीहीम परिसरातून रायगड पोलि....

अधिक वाचा

पुढे  

उपअभियंता मारहाण प्रकरण: नितेश राणेंना पोलीस कोठडी, नारायण राणे यांनी घेतली भेट
उपअभियंता मारहाण प्रकरण: नितेश राणेंना पोलीस कोठडी, नारायण राणे यांनी घेतली भेट

महामार्ग अभियंत्यांना मारहाण केल्याने दोडामार्ग येथे अटकेत असलेल्या आमदा....

Read more