ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Raksha Bandhan 2020 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 08:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Raksha Bandhan 2020 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

शहर : मुंबई

3 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्यादिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. रक्षा बंधन या सणानिमित्त बहीणी आपल्या भावांच्या हातावर राखी बांधतील.

हा सण भाऊ-बहिणीतील प्रेमाचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं.

तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधन या दिवशी श्रवण नक्षत्र असणे महा शुभफलदायी मानले जात आहे. या नक्षत्रात भावाच्या मनगटीवर रक्षासूत्र बांधल्याने भाऊ, बहीण दोघांसाठी हे दीर्घायु आणि सुख- समृद्धिचे कारक मानले गेले आहे.

जाणून घ्या शुभ मुहूर्त

रक्षा बंधन 2020 मुहूर्त

राखी बांधण्याचा मुहूर्त : 09:27:30 ते 21:11:21 पर्यंत

अवधि : 11 तास 43 मिनिटं

रक्षा बंधन अपराह्न मुहूर्त : 13:45:16 ते 16:23:16 पर्यत

रक्षा बंधन प्रदोष मुहूर्त : 19:01:15 ते 21:11:21 पर्यत

पौर्णिमातिथी आरंभ – 21:28 (2 ऑगस्ट)

पौर्णिमा तिथी समाप्त- 21:27 (3 ऑगस्ट)

मागे

वट सावित्री व्रत कथा
वट सावित्री व्रत कथा

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सा....

अधिक वाचा

पुढे  

जन्माष्टमी २०२० : गोकुळाष्टमीचा शुभ मुहूर्त, अशी करा पूजा
जन्माष्टमी २०२० : गोकुळाष्टमीचा शुभ मुहूर्त, अशी करा पूजा

पंचागानुसार कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ....

Read more