ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्राद्ध कोणी व का करावे?

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 04:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्राद्ध कोणी व का करावे?

शहर : मुंबई

. सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय वर्णाच्या लोकांनी करावे.

2. संतान प्राप्ती प्रगतीसाठी श्राद्ध करावे. 3. अर्थप्राप्ती, रक्षा वृद्धीसाठी श्राद्ध करावे.

4. आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी साठी श्राद्ध करावे.

5. पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपिडा शांती साठी श्राद्ध करावे.

6. मनोधैर्य कमी, भीती, प्रेतबाधा निवारण्यासाठी श्राद्ध करावे.

7. कायदेशीर संकट, सजकीय पिडा निवारणासाठी श्राद्ध करावे.

8. कुटुंबात वादविवाद, दांपत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी श्राद्ध करावे.

9. अस्थिरता, राग, वैमनस्य संपवण्यासाठी श्राद्ध करावे.

10. घर, जमीन, वास्तुदोष निवारणासाठी श्राद्ध करावे.

मागे

श्राद्ध
श्राद्ध

‘श्रद्धा क्रियते तत् श्रद्धम:’ श्रद्धेने पितरांना, मृत व्यक्तींना उद्द....

अधिक वाचा

पुढे  

श्राद्ध कसे करावे
श्राद्ध कसे करावे

श्राद्धाची वेळ 'कुपत' काळ आहे म्हणजेच दिवसाच्या मध्यान्ह काळी (दुपारी 12-30च....

Read more