ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

दसरा : या मुहूर्तावर हे काम नक्की करा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2019 04:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दसरा : या मुहूर्तावर हे काम नक्की करा

शहर : मुंबई

या दिवशी नवीन कार्य आरंभ करणे शुभ ठरतं.

वाहन, दागिने आणि इतर सामान खरेदी करणे शुभ मानले गेले आहे, याने घरात भरभराटी येते.

या दिवशी महादेवाची पूजा करावी.

दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे.

या दिवशी दाराला तोरण म्हणून तसेच यंत्र, वाहने इतर वस्तूंना फुलांच्या माळा घालतात.

ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.

या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.

बहीखात्यांची पूजा करावी.

दिवाळीसाठी नवीन खाते या दिवशी घेता येतील.

मुलांच्या अभ्यासाच्या वही-पुस्तकांची पूजा करावी.

या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देऊन मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा.

मागे

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे
नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे

नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्तव आहे. कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप ....

अधिक वाचा

पुढे  

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करा
दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करा

कार्तिक कृष्ण पक्ष अमावस्या तिथीला दिवाळी सण साजरा करून देवी लक्ष्मीची पूज....

Read more