ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चांद्रयान -२ ने पाठविले चंद्राचे ३ डी छायाचित्र

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चांद्रयान -२ ने पाठविले चंद्राचे ३ डी छायाचित्र

शहर : विदेश

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रोने) पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी व्ह्यू छायाचित्र जाहीर केले आहे. इस्त्रोने हे छायाचित्र ट्विटर वर पोस्ट केलय. हे छायाचित्र चांद्रयान -२ च्या टेरेन म़ॅपिंग कॅमेराने लिंडबर्ग केटरजवळ काढण्यात आल आहे.

टीएमसी -२ वरून संपूर्ण चंद्राच्या पृष्ठभागाचे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार करण्यासाठी ५ स्पेटियल रिज़ॉल्यूशन आणि स्टिरीयो ट्रिपलेटमध्ये छायाचित्रे घेतली जाऊ शकत असल्याचे इस्त्रोने आपल्या ट्विटमध्ये सांगितलय. चांद्रयान -२ कडून आलेले हे तिसरे छायाचित्र आहे. ही इस्त्रोची सर्वात मोठी कामगिरी असल्याचे बोलले जाते. याआधी चांद्रयान -२ ने अंतराळातून घेतलेले प़ृथ्वीचे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र पाठवले होते. 

मागे

डाव कोणाचा.? शह कोणाला..!
डाव कोणाचा.? शह कोणाला..!

अखेर महाराष्ट्रात करोडो रुपये खर्च करुण निवडणूक घेऊन काय उपयोग झाली?&....

अधिक वाचा

पुढे  

सत्ता स्थापन किती म्हत्वाची?
सत्ता स्थापन किती म्हत्वाची?

लोकशाहीमध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन करणे सर्वांचाच हिताचे असते. महाराष्....

Read more