ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बारावी सीबीएसईचा निकालात मुलींची बाजी 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 03:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बारावी सीबीएसईचा निकालात मुलींची बाजी 

शहर : delhi

बोर्डाच्या 2018-19 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. गाझियाबादची हंसिका शुक्ला आणि मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा या देशात पहिल्या आल्या आहेत. हंसिका शुक्लाने 500 पैकी 499 मार्क मिळवत पहिला नंबर मिळवला आहे.
देशभरातील बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण 79.5 टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा निकालात वाढ झाली असून चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक आहे.

मागे

देशभरातील संस्थांची क्रमवारी जाहीर, मुंबई विद्यापीठ 81 व्या क्रमांकावर 
देशभरातील संस्थांची क्रमवारी जाहीर, मुंबई विद्यापीठ 81 व्या क्रमांकावर 

देशातील उच्च शिक्षण संस्थाचे मानांकन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर....

अधिक वाचा

पुढे  

HSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर
HSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचा बारावीचा (HSC Result) निकाल उद्या म्हणजेच 28 मे र....

Read more