ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

HSC Result 2019: यंदाही मुलींची बाजी, बारावीचा निकाल ९०.२५ टक्के

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

HSC Result 2019: यंदाही मुलींची बाजी, बारावीचा निकाल ९०.२५ टक्के

शहर : मुंबई

Maharashtra HSC 12th Result 2019 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाचा निकाल हा ९०.२५ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यात कोकणातला निकाल सर्वाधिक म्हणजे ९३.२३ इतका लागला असून सर्वात कमी निकाल हा नागपूरचा ८२.५१ टक्के इतका लागला. तसंच यंदा गेल्यावर्षींच्या तुलनेत एकुण निकालात .५३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी नोंदणी केली होती. यामध्ये लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर लाख ४८ १५१ विद्यार्थिनींचा समावेश होता. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

                         

 

मागे

HSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर
HSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचा बारावीचा (HSC Result) निकाल उद्या म्हणजेच 28 मे र....

अधिक वाचा

पुढे  

अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?
अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. ब....

Read more