ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

अनुदानित शाळांचे अनुदान केले कमी , शिक्षकांचे आंदोलन सुरूच 

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 29, 2019 03:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनुदानित शाळांचे अनुदान केले कमी , शिक्षकांचे आंदोलन सुरूच 

शहर : नाशिक

शंभर टक्के अनुदानित शाळांचे वीस टक्के अनुदान केल्याने शिक्षकांमध्ये तीव्र राग दिसत आहे . मुख्यमंत्र्यांनी अनुदानित शाळांचे अनुदान शंभर टक्केवरुन वीस टक्के केल्याचा निर्णय जाहिर करून विश्वासघात केले असल्याची तक्रार शिक्षक करत आहेत. गेल्या 22 दिवसांपासून अनुदानासाठी आंदोलन करत असलेल्या शिक्षकांनी आज आपला संताप व्यक्त केला .

अनुदानासाठी धरणे आंदोलन केलेल्या शिक्षकांनी 28 तारखेला आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. परंतु 29 तारखेला  मुंबई मधील आझाद मैदनावर आज शिक्षकांनी पुन्हा आंदोलनाला सुरवात केलेली असून मुख्यमंत्री सांगतात एक आणि करतात एक , असा संताप शिक्षक व्यक्त करत आहेत . पत्रकार परिषदेत 60 टक्के अनुदान देण्याचे घोषित करून  देखील आता फक्त 20 टक्के अनुदानाचा टप्पा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला परंतु राज्य अनअनुदानित शाळा कृषि संस्थेने या निर्णयाचा विरोध केला आहे ॰

मागे

कशी पडली महिन्यांची नावे?
कशी पडली महिन्यांची नावे?

जानेवारी -: रोमन देवता जेनस वरून जानेवारी नाव पडले. या देवाला दोन तोंडे असल्य....

अधिक वाचा

पुढे  

राज्यातील प्रत्येक विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र बनावे - राज्यपाल
राज्यातील प्रत्येक विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र बनावे - राज्यपाल

राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील कुलगुरुंनी स्वतः लक्ष घालून आपले विद्या....

Read more