ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कंगना राणौतला उच्च न्यायालयातून मोठा दिलासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2020 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कंगना राणौतला उच्च न्यायालयातून मोठा दिलासा

शहर : मुंबई

अभिनेत्री कंगना राणौतला (Actress Kangana Ranaut) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) मोठा दिलासा मिळालाय. कंगनाच्या ऑफीसच्या अनधिकृत भागाची पालिकेकडून तोडफोड करण्यात आली होती.  ही सुडाची कारवाई असल्याचे कंगनाने न्यायालयात म्हटलं होतं. त्यावर न्यायालयाने पालिकेची नोटीस रद्द ठरवली आहे.

कंगनाने केलेले ट्वीट वादग्रस्त असले तरी तिचं कार्यालय आधीपासून होतं असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. तरी कंगनाला परिसरात कोणतंही नवं बांधकाम करायचं असल्यास पालिकेची परवानगी घ्यावी लागेल असंही न्यायालयाने म्हटलंय

कंगना रानावत यांची इमारत पूर्वी पासूनची आहे. नागरिकाने केलेल्या बेजबाबदार टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. कायद्यानुसार  नागरिकांच्या अशा विचारांवर राज्य सरकार कोणतीही कारवाई करू शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय. एखाद्या नागरिकाविरूद्ध राज्य भयंकर कारवाई करू शकत नाही, परंतु तिचे मत विवादास्पद आहे असंही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय.

 

मागे

कॉमेडीयन भारती सिंहला अटक, गांजा सेवनाची कबुली
कॉमेडीयन भारती सिंहला अटक, गांजा सेवनाची कबुली

कॉमेडियन भारती सिंगला एनसीबीने अटक केली आहे. तसेच तिचा नवरा हर्षची चौकशी सु....

अधिक वाचा

पुढे  

'... ही बदनामी नव्हे?', कंगना प्रकरणी राऊतांचा सवाल
'... ही बदनामी नव्हे?', कंगना प्रकरणी राऊतांचा सवाल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत kangana ranaut हिच्या मुंबईतील घरावर आणि कार्यालयावर....

Read more