ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पपई भरलेला ट्रक उलटून १५ मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 15, 2021 09:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पपई भरलेला ट्रक उलटून १५ मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

शहर : जळगाव

जळगाव इथे पपई भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यावल तालुक्यातील किनगावजवळ हा अपघात घडलाय. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.

मागे

राज्यात उद्यापासून पडणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात उद्यापासून पडणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अ....

अधिक वाचा

पुढे  

सर्व सामान्यांच्या खिश्याला कात्री; सिलेंडरचे दर इतक्या रूपयांनी वाढणार
सर्व सामान्यांच्या खिश्याला कात्री; सिलेंडरचे दर इतक्या रूपयांनी वाढणार

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. याचदरम्यान आता दिल्लीकरा....

Read more