ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

बीडमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण ठार

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बीडमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण ठार

शहर : बीड

बीडमधील पाटोदा- मांजरसुंबा रोडवर ट्रक आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण प्राणास मुकले. हे सर्व ऊसतोड मजूर होते. अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मांजरसुंबा – पाटोदा रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला बोलले गाडीने पाठीमागून धडक दिली. या ट्रकमध्ये जवळपास 11 मजूर होते. हे सर्वजण निवडुंगवाडीला जात होते. हे सर्व जावयाचे दारूचे व्यसन सोडण्यासाठी जात होते. हे सर्व एकाच गावातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये सासरे आणि जावयासह नातेवाईकांचा समावेश आहे. या अपघातमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.     

 

मागे

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन शेषन यांचे निधन
माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन शेषन यांचे निधन

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन शेषन यांचे रविवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे....

अधिक वाचा

पुढे  

लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णा....

Read more