ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

यवतमाळजवळ भरधाव एसटी बसचा अपघात

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 05:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

यवतमाळजवळ भरधाव एसटी बसचा अपघात

शहर : यवतमाळ

यवतमाळ शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या किटाकापरा-चौसाळा मार्गावर एसटी बस उलटून झालेल्या अपघात १२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी मुलं, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. त्यांना तातडीने यवतमाळच्या जिल्हा शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरली आणि उलटली. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी  या अपघाताचा तपास सुरू केला आहे.

मागे

होमलोन असलेल्या लोकांसाठी गुडन्यूज रेपो रेट कमी झाल्याने EMI मध्ये बचत
होमलोन असलेल्या लोकांसाठी गुडन्यूज रेपो रेट कमी झाल्याने EMI मध्ये बचत

नव्या आर्थिक वर्षात आरबीआयने रेपोरेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट केली आहे. रेप....

अधिक वाचा

पुढे  

ट्राम मुंबईकरांच्या भेटीसाठी सज्ज
ट्राम मुंबईकरांच्या भेटीसाठी सज्ज

मुंबईतल्या वाढत्या लोकसंख्ये सोबतच त्यांना मिळणाऱ्या वाहतुकीच्या पर्याय....

Read more