ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ स्पेशल ट्रेन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ स्पेशल ट्रेन

शहर : मुंबई

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या आंबेडकर अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १२ अनारक्षित फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागपुर ते सीएसएमटी ( फेऱ्या), सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम,अजनी,नागपुर ( फेऱ्या),अजनी ते सीएसएमटी फेरी,सोलापूर ते सीएसएमटी ( फेऱ्या) धावणार आहेत.

०१२६२ स्पेशल ट्रेन   डिसेंबर रोजी रात्री ११ वाजुन ५५ मिनिटांनी नागपुरहुन सुटणार असुन सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी वाजुन ३५ मिनिटांनी पोहचणार आहे. ०१२६४ ट्रेन डिसेंबर रोजी नागपुरहुन सकाळी वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून सीएसएमटीला त्याच रात्री १२ वाजून  १० मिनिटांनी पोहचणार आहे. ०१२६६ ट्रेन डिसेंबर रोजी नागपुर हुन दुपारी वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून  सीएसटीएमला दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहचणार आहे. या स्पेशल ट्रेनला अजनी, सेवाग्राम, वर्धा, फुलगाव, धामणगाव, बडनेरा,अकोला,मलकापुर,भुसावळ,जळगाव,चाळिसगाव,मनमाड, नाशिक रोड,इगतपुरी, कसारा,कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या तिन्ही ट्रेनला जनरल सेकण्ड क्लासचे १६ कोच असणार आहेत.

०१२४९ सीएसएमटी-अजनी ट्रेन डिसेंबरला दुपारी वाजून मिनिटांनी, ०१२५१ सीएसएमटी-सेवाग्राम ट्रेन डिसेंबरला संध्याकाळी वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे. ०१२५३ दादर-अजनी ट्रेन तारखेला रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी,०१२५५ सीएसएमटी-नागपुर ट्रेन दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. डिसेंबर रोजी ०१२५७ सीएसएमटी- नागपुर ट्रेन संध्याकाळी वाजून ४०मिनिटांनी आणि ०१२५९ दादर-अजनी ट्रेन रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे.

या ट्रेनला दादर, कल्याण, कसारा,ईगतपुरी,नाशिक रोड, मनमाड, चाळिसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापुर, अकोला,बडनेरा, धामणगाव,फुलगाव,वर्धा, सेवाग्राम आणि अजनी या स्थानकांवर थांबा असणार आहे. ०२०४० अजनी-सीएसएमटी सुपरफास्ट ट्रेन तारखेला दुपारी वाजता सुटणार असुन सीएसएमटी दुसºया दिवशी पहाटे वाजून १० मिनिटांनी पोहचणार आहे.याशिवाय, ०१३१५ सोलापूर-सीएसएमटी ट्रेन डिसेंबर रोजी संध्याकाळी वाजून २० मिनिटांनी सुटणार असून सीएसएमटीला रात्री वाजून २० मिनिटांनी येणार आहे. ०१३१६ सीएसएमटी -सोलापूर ट्रेन डिसेंबर रोजी रात्री १२वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सोलापूरला पोहचणार आहे. या स्पेशल ट्रेनला कुर्डुवाडीदौड,पुणे,लोणावळा,कर्जत,कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा दिला आहे.या गाडीला जनरल सेकण्ड क्लासचे १२ कोच असणार आहेत. तसेच नियमित धावणाऱ्या काही गाड्यांना जादा कोच जोडण्यात आले आहेत. डिसेंबर रोजी धावणाºया ५११५४ भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजरला जनरल सेकण्ड क्लासचे२ कोच, ५११५३ सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजरला तारखेला जनरल सेकण्ड क्लासचे कोच,१७४१२-११सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसला आणि तारखेला जनरल सेकण्ड क्लासचा कोच जोडण्यात येणार आहे.

मागे

टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर
टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर

ऊसतोडीसाठी उस्मानाबाद येथे जात असलेल्या मजुरांनी भरलेला पिकअप टेम्पो पुल....

अधिक वाचा

पुढे  

मोदी सरकारकडून २२,८०० कोटींच्या नव्या संरक्षण कराराला मान्यता
मोदी सरकारकडून २२,८०० कोटींच्या नव्या संरक्षण कराराला मान्यता

गुरुवारी २२,८०० करोड रुपयांच्या नव्या संरक्षण कराराला केंद्र सरकारकडून हि....

Read more