ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंद्रयान 2 कडून सुखद संदेश

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 05:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रयान 2 कडून सुखद संदेश

शहर : delhi

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पाठवलेले चंद्रयान-2 चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. या यानाने महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. जवळपास 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून हे यान चंद्राच्या अंतिम कक्षेत पोहोचेल. 7 सप्टेंबरला ठरल्याप्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. 

या चंद्रयान-2 कडून देशवासीयांना संदेश देण्यात आला आहे. "नमस्कार मी चंद्रयान-2 .  माझा आत्तापर्यंतचा प्रवास विलक्षण झाला. 7 सप्टेंबर रोजी मी दक्षिणा ध्रुवावर उतरणार आहे. मी कुठे आहे? आणि काय करीत आहे? हे जाणून घेण्यासाठी माझ्या संपर्कात राहा" असे ट्विट केले आहे.

इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी सांगितले की, चंद्रयान-2 चे ऑर्बिटर, लँडर आणि रोवर हे तिन्ही भाग सुस्थितीत असून उत्तम प्रकारे काम करीत आहेत.

मागे

धुळ्यात एसटी ट्रक अपघातात 15 ठार
धुळ्यात एसटी ट्रक अपघातात 15 ठार

औरंगाबाद-शहादा बस आणि कंटेनर ची निमगुल गावाजवळील सब स्टेशनजवळ रात्री समोरा....

अधिक वाचा

पुढे  

भडवळे गाव डोंगराला पडलेला भेगांमध्ये धोक्यात
भडवळे गाव डोंगराला पडलेला भेगांमध्ये धोक्यात

रत्नागिरी जिल्ह्यातील भडवळे गावात डोंगराला पडलेला 12 ते 15 फूट खोल आणि15 फूट रु....

Read more