ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या सहाय्याने तक्रार दाखल करता येणार

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 06:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या सहाय्याने तक्रार दाखल करता येणार

शहर : सांगली

       सांगली : तक्रार निवारण दिवशीच १ फेब्रुवारीला व्हिडीओ कॉन्फरन्स ही कार्यप्रणाली सांगलीत  स्थापन करण्यात आली. राज्याच्या सांगली जिल्ह्यामधील पोलीस दलात ई-सवांद म्हणजेच (व्हिडीओ कॉन्फरन्स) कार्यप्रणाली सुरू करण्यात आली. तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये ही कार्यप्रणाली सुरू झाली असून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार घटनास्थळावरुनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस अधिकार्‍यांच्या सामोरा-समोर आपली तक्रार स्पष्ट करू शकतो. 

         तक्रार दाखल करून सुद्धा कारवाई होत नसेल किवा करवाईला वेळ लागत असेल तर एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराला पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागतात. म्हणूनच तक्रारदाराला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही अशी दखल सांगली पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान, पोलीस दलातील ई-सवांद कार्यप्रणालीचे सुरू केल्या बद्दल जिल्ह्यातील नागरिकांनी सांगली पोलीस दलाचे कौतुक केले आहे. 
 

मागे

Budget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे
Budget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे

बॅंक घोटाळ्यांच्या बातम्या आल्यानंतर बँकांवर आरबीआय निर्बंध लादते. त्याम....

अधिक वाचा

पुढे  

महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेच्या बोजवारा
महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेच्या बोजवारा

           मुंबई : मुंबईतील वस्त्यांमधील स्वच्छतेसाठी गेली सुमारे १० व....

Read more