ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुकाराम मुंढे यांची बदली झाली आणि नागपूर महापालिकेत पहिला फरक दिसला...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2020 08:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तुकाराम मुंढे यांची बदली झाली आणि नागपूर महापालिकेत पहिला फरक दिसला...

शहर : नागपूर

तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर, आज सकाळी नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे मुंढे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार सोपवला.मात्र, शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे आता महापालिकेचे आयुक्त नाही या भावनेनं अनेक अधिकारी आणि कर्मचारी आज महापालिकेत कार्यालयीन वेळेपेक्षा उशीरा आले. तसंच, तुकाराम मुंढेंच्या सात महिन्याच्या कार्यकाळात असलेले सुरक्षा रक्षक ही आज गायब होते. एकूणच,मुंढेंची पाठ वळताच महापालिकेत पुन्हा बेशिस्तपणा दिसू लागला आहे.

तुकाराम मुंढेंनंतर आता राधाकृष्णन बी नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारत आहेत. तुकाराम मुंढेशी टेलिफोनवरुन संवाद साधल्यानंतर ते पदभार स्वीकारतील. नागपुरातील कोरोनाचं संक्रमण नियंत्रणात आणणं हे आपलं पहिलं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

लोकाच्या सहकार्यानं कोरोना नियंत्रणात आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.. यासाठी ते सुरुवाताली अधिकाऱ्यांसबोत आढावा बैठका घेणार आहेत.

मागे

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत - सर्वोच्च न्यायालय
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत - सर्वोच्च न्यायालय

युजीसी विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात का, यासंदर्भात ....

अधिक वाचा

पुढे  

आतापर्यंत 10 मराठा मुख्यमंत्री, अनेकांचे साखर कारखाने, आरक्षण चुकीचं : गुणरत्न सदावर्ते
आतापर्यंत 10 मराठा मुख्यमंत्री, अनेकांचे साखर कारखाने, आरक्षण चुकीचं : गुणरत्न सदावर्ते

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज (28 ऑगस्ट) सुनावणी झाली. राज्य सरकारकडून स....

Read more