ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

भिवंडीत कारखान्याला भीषण आग

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 03:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भिवंडीत कारखान्याला भीषण आग

शहर : ठाणे

नारपोलीतील चंदनपार्क मध्ये असलेल्या कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली आहे. कारखाना जळून खाक झाला. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत  आहेत.   जय माता दी कंपाऊंडमध्ये काबा ब्रश कंपनीत ही आग लागली .कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु लाखो रुपयांचे सामान भस्मसात झाले. ही आग कशामुळे लागली ? ते कळले नाही गेल्या महिन्यातही भिवंडीत एका गोदामाला आग लागली होती

 

मागे

पूरग्रस्तांना परळवासीयांकडून मोफत गणेश मूर्ती
पूरग्रस्तांना परळवासीयांकडून मोफत गणेश मूर्ती

कोल्हापूर सांगलीतील कुंभारवाड्यांना पुरामुळे मोठा फटका बसला असून गणेशोत्....

अधिक वाचा

पुढे  

अकरा वर्षाच्या मुलाने केले असे धाडस
अकरा वर्षाच्या मुलाने केले असे धाडस

विरार पश्चिम येथील ए बी इस्टेट परिसरात तनीष महाडिक या 11 वर्षाच्या मुलगाने अ....

Read more