ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

IT मंत्रालयाची सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस, नियमांचे पालन न केल्याचे कारणे द्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2021 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IT मंत्रालयाची सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस, नियमांचे पालन न केल्याचे कारणे द्या

शहर : देश

आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून बुधवारी विचारले की, त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या नोटीशीतील नियमांचे पालन अद्याप का केले नाही. मंत्रालयाने विचारले की, अद्यापही सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती का नाही केली. जर नियुक्ती केल्या असतील त्याचे विवरण आज सायंकाळपर्यंत मंत्रालयाला पाठवावे.

मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे की, तुम्ही स्वतःला सोशल मीडिया मानत नसाल तर, त्याचे कारण सांगा. मंत्रालय कोणतीही अतिरिक्त माहिती मागवण्यासाठी तसेच कारवाई करण्यास स्वतंत्र आहे. मंत्रालयने नवीन सोशल मीडिया नियमांच्या अंतर्गत कंपन्यांद्वारे नियुक्त मुख्य अनुपालन अधिकाऱ्याबाबत माहिती मागवली आहे. आयटी मंत्रालय सोशल मीडियाच्या चौकशीसह इतर नियमांबाबत बुधवारपासून अॅक्शन मोडवर आहे.

सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना लवकरात लवकर नव्या आयटी नियमांच्या अंतर्गत कंपाइल्ड डिटेंल्स मागवल्या आहेत. 50 लाखापेक्षा जास्त युजर्स भारतात नोंदणी असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानला जाणार आहे.

मागे

कोणतीही परीक्षा, मुलाखत न देता भारतीय डाक विभागात महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी
कोणतीही परीक्षा, मुलाखत न देता भारतीय डाक विभागात महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी

सरकारी नोकरीच्या शोधात आहात आणि तुमचे शिक्षण कमी आहे तरी काळजी करु नका. महार....

अधिक वाचा

पुढे  

वोक्हार्ट हॉस्पिटल प्रकरणात आंदोलन करणा-या विरुध्द गुन्हा दाखल, हॅास्पिटलला फक्त समज
वोक्हार्ट हॉस्पिटल प्रकरणात आंदोलन करणा-या विरुध्द गुन्हा दाखल, हॅास्पिटलला फक्त समज

नाशिकमध्ये वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘कपडे काढो’ आंदोलन करुन खासगी हॉस्....

Read more