ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एचएएलचे २० हजार कर्मचारी बेमुदत संपावर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2019 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एचएएलचे २० हजार कर्मचारी बेमुदत संपावर

शहर : देश

सुखोई विमान तयार करणाऱ्या हिंदुस्थान (एचएएल)मध्ये बेमुदत संपाला आजपासून सुरुवात होत आहे. भारताची हवाई सुरक्षा करणारे हेलिकॉप्टर्स आणि विमाने यांना तांत्रिक सुविधा आजपासून बंद होणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीत साधारण २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. भारतातील 9 टोटल डिव्हिजन आज पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी ही संपाची हाक दिली आहे. नाशिकमध्येही 3500 कामगार यात सहभागी झाले आहेत.

हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीत साधारण २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. इथल्या कामगार संघटनांनी ३५ टक्के पगार वाढीची मागणी केली होती. पण त्यांना टक्के पगारवाढ मिळू शकते अशी माहीती संघटनांनी दिली.वेतनवाढीचा करार केल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. सर्व कामगार कर्मचारी आज पासून ओझर एचएएल गेट वर संपात सामील होणार आहेत.

मागे

मोदींच्या स्वच्छता अभियानावर नेटकऱ्यांची टीका
मोदींच्या स्वच्छता अभियानावर नेटकऱ्यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चेन्न....

अधिक वाचा

पुढे  

सोशल मीडियाला 'आधार' नाहीच, सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला फटकारलं
सोशल मीडियाला 'आधार' नाहीच, सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला फटकारलं

सोशल मीडिया अकाउंटला आधार कार्ड लिंक करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयान....

Read more