ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 07:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

शहर : मुंबई

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज 5427 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 2543 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढ कमी होत होती. पण आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्य़ाने राज्यातील प्रशासन चिंतेत आहे.

सध्या राज्यात 2,16,908 व्यक्ती होमक्वांरटाईन असून 1743 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.48 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट 95.5 टक्के झाला आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20,81,520 झाली आहे. तर 40,858 रुग्ण अजूनही राज्यात एक्टीव्ह आहेत.

मागे

मुंबईत कडक निर्बंध लागू होण्याचे महापौरांचे संकेत, लोकलबाबत लवकरच निर्णय
मुंबईत कडक निर्बंध लागू होण्याचे महापौरांचे संकेत, लोकलबाबत लवकरच निर्णय

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याचे संकेत मुंबईच्या....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश
कोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश

राज्यात कोरोना पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह ....

Read more