ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारताचे "मिशन शक्ती" फत्ते

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 27, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारताचे

शहर : delhi

नवी दिल्ली : शास्त्रज्ज्ञांनी मिशन शक्ती मोहीम यशस्वी केली. ए-सॅट क्षेपणास्त्रानं 300 किलोमीटर उंचीवरील उपग्रह पाडले, भारताचे अंतराळ क्षेत्रात मोठी झेप ही मोहीम अवघ्या 3 मिनिटांत यशस्वी केल्याची मोदींची माहिती. यात भारताचा 4 था क्रमांकावर आला आहे. अमेरिका, रशिया व चिननंतर आता भारतही महाशक्तीशाली. भारताने 3 मिनिटात उपग्रह पाडले.

 

 

मागे

अंतराळात भारताच्या वैज्ञानिकांनच 'सर्जिकल स्ट्राईक'
अंतराळात भारताच्या वैज्ञानिकांनच 'सर्जिकल स्ट्राईक'

आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळात ३०० किलीमीटर दूर लाईव्ह सेटेलाईटला (एलईओ उप....

अधिक वाचा

पुढे  

मराठा क्रांती मोर्चाचे १० अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
मराठा क्रांती मोर्चाचे १० अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मराठा क्रांती मोर्चाचे आगामी लोकसभा निवडणुकीत १० अपक्ष उमेदवार निवडणुकीच....

Read more