ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

खेर्डा फाट्याजवळ भीषण अपघात 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 08:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खेर्डा फाट्याजवळ भीषण अपघात 

शहर : वाशिम

कारंजामधील खेर्डा फाट्याजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये दोघांचा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कार समोरुन येणार्‍या कंटेनरमध्ये घुसली. मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. कारमध्ये मृतदेह फसले आहेत. गॅस कटरने गाडी तोडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मृत अमरावतीचे असल्याची माहिती मिळाली आहे.

मागे

अरुणाचल प्रदेशमध्ये 6.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
अरुणाचल प्रदेशमध्ये 6.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

अरुणाचल प्रदेशमध्ये मंगळवारी मध्यरात्री भूकंपाचे झटके जाणवले. मंगळवारी र....

अधिक वाचा

पुढे  

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ, रुपया 16 पैशांनी घसरला
पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ, रुपया 16 पैशांनी घसरला

देशामध्ये पेट्रोल- डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या काही काळापासून दोन-तीन दि....

Read more