ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा हळदी,राशिवडे,परीते, या गावामध्ये सकल मराठा समाज दौरा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2020 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा हळदी,राशिवडे,परीते, या गावामध्ये सकल मराठा समाज दौरा

शहर : कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा हळदी,राशिवडे,परीते, भोगावती  या गावामध्ये बैठका, मान्यवरांच्या भेटी घेवून आरक्षण तसेच मागण्या विषयीमराठा महासंघाचे* राष्ट्रीय उपाध्यक्ष, सकल मराठा समाजाचे नेते* वसंतराव मुळीक विस्तृत माहित देऊन "चलो दिल्लीचा नारा"

देऊन आंदोलन करण्यास सज्ज रहा असे सांगितले यावेळी हळदी येथे गाडीगौंडवाडी बाबासो देवकर, सडोली पवन पाटील, हळदी के पी पाटील,सचिन पाटील देवाळे निवास पाटील संजय जाधव यासह पंचक्रोशीतील बांधव तर राशिवडे येथे दत्ता पाटील, किरण पाटील,दत्ता रणदिवे, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, प्रकाश पाटील, प्रताप नाईक आदींसह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हयात एक दिशा,एक आंदोलन  लढ्याची तयारी पूर्णं ताकदीने करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.

 

पुढे  

दिवाळीच्या उत्साहात लक्षात असूद्या 'हे' नियम, नाहीतर होईल कारवाई
दिवाळीच्या उत्साहात लक्षात असूद्या 'हे' नियम, नाहीतर होईल कारवाई

अगदी दोन दिवसांवर दिवाळी (Diwali) हा सण आला असताना कोरोनाचा (Corona) धोका काही कमी झाल....

Read more