ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

मोखाडा येथे रस्ता खचल्याने नाशिक कडे जाणारी वाहतूक ठप्प

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 01:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोखाडा येथे रस्ता खचल्याने नाशिक कडे जाणारी वाहतूक ठप्प

शहर : पालघर

 गेल्या आठवडा भर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार मोखडा परिसरात नद्यांना पुर आल्याने घराघरात पानी शिरले आहे. जव्हार मोखड्यातील रस्ते ही पाण्याखाली गेले असून मोखडा येथे रस्ता खचल्याने नाशिक कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

पावसामुळे जव्हारहुन मोखाडा व पुढे नाशिक कडे जाणार्‍या मोरचुंडी पुलाच्या बाजूचा रस्ता पूर्ण पाने खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आल्याने नाशिक कडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. परिनामी मोखाडा येथील ग्रामस्थांनी नाशिकशी असलेला संपर्क तुटला आहे. तर त्रबकेश्वर  येथे ही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

मागे

डेटा लिक प्रकरणी नागपुर महा मेट्रोच्या उप महा व्यवस्थापकासह ऑपरेटरला अटक
डेटा लिक प्रकरणी नागपुर महा मेट्रोच्या उप महा व्यवस्थापकासह ऑपरेटरला अटक

 मेट्रोच्या संबंधातील महत्वचा डेटा लिक केल्याच्या आरोपावरून वरुण नागपुर....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे उशिराने
रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे उशिराने

चेंबुर ते टिळक नगर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्या हार्बर रेल्वे मार्गावर....

Read more