ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपूरात प्रशासनाच्या नाकी ...

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपूरात प्रशासनाच्या नाकी ...

शहर : नागपूर

नागपुरात सुमारे 10000 मोकाट डुक्कर असून त्यांना पकडण्यासाठी तामिळनाडुहून डुक्कर पकडणार्‍या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने के.टी.नगर परिसरात 50पेक्षा जास्त डुक्करं पकडली. परंतु मग डुक्कर पाळणारे संतापले आणि या पथकावर धावून गेले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद संपला.

अशाप्रकारे डुक्करं पकडणार्‍या पथकाला पोलिस संरक्षण द्यावं लागत आहे. यावरून नागपुरात गुन्हेगारी एवढी वाढलेली असताना डुक्कर पकडायला पोलिस कशासाठी ? असा सवाल ही नागपूरकर करीत आहेत.

मागे

पुन्हा म.रे. विस्कळीत
पुन्हा म.रे. विस्कळीत

गेल्याच आठवड्यात कसारा आणि इगतपुरी घाट सेक्शन दरम्यान गोरखपुर एक्सप्रेसच....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

गेल्या  आठवडाभर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे . मुंबईत काही भागात ऊन तर  काही भ....

Read more