ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

एसटी  ची कारला धडक 2 ठार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटी  ची कारला धडक 2 ठार

शहर : जळगाव

काकानबर्डी ते ओझर दरम्यान एरडोल कडे जाणार्‍या बसने एरडोल येथून पिंपळगाव हरेश्वर  येथे आषाढी यात्रेला जात असलेल्या मराठे, पाटील कुटुंबाच्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 जन ठार तर 8 जन जखमी झाले आहेत. जखमी मध्ये बस मशील प्रवाशांचाही समावेश आहे.

अपघातात ठार झालेल्यांची नावे परी मराठे (वय 8)  व कर चालक बापू रघुनाथ मराठे (वय 48) अशी आहेत. जखमींना स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

मागे

नायब तहसीलदारांच्या घराला आग
नायब तहसीलदारांच्या घराला आग

नायब तहसील दार श्रीकांत तिडके यांच्या निवासस्थानास शॉर्ट सर्किट ने आग लागल....

अधिक वाचा

पुढे  

इस्त्रो तील शास्त्रज्ञांच्या वेतनाला केंद्राची कात्री  
इस्त्रो तील शास्त्रज्ञांच्या वेतनाला केंद्राची कात्री  

एकी कडे सरकारी कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करणार्‍या केंद्र सरकार क....

Read more