ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 09:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता

शहर : मुंबई

रबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे नोव्हेंबरमध्येही पावसाळी स्थिती आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसतोय. आज पहाटेपासूनच मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला. पालघर, ठाणे, भिवंडीतही विजेच्या कडकडाटा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. हा पाऊस दिवसभर राहणार असून उद्या उघडीप देईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविलाय.

त्यातच माटुंगा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेतही बिघडल्यामुळे लोकल वाहतूक 20-25 मिनिटे उशिरा सुरू आहे. तर रबाळजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बरील ठाणे – वाशी लोकल वाहतूकही ठप्प झाली होती.        

मागे

सर्व रुग्णालयात निवडक आजारांवर उपचाराचे दर समान केले जाणार
सर्व रुग्णालयात निवडक आजारांवर उपचाराचे दर समान केले जाणार

यापुढे रुग्णालयांना आणि वेगवेगळ्या विमा कंपन्या समान उपचार दर ठेवणे आवश्य....

अधिक वाचा

पुढे  

बीएसएनएलच्या 22 हजार कर्मचार्यांहच्या स्वेच्छानिवृतीसाठी अर्ज
बीएसएनएलच्या 22 हजार कर्मचार्यांहच्या स्वेच्छानिवृतीसाठी अर्ज

भारत संचार निर्गम लि.(बीएसएनएल) ने आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी स्वेच्छा न....

Read more