ठळक बातम्या आपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा ? तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा.....    |     तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |    

सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 30, 2020 10:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

शहर : देश

संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छूक पदवीधर अभियंते आणि विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या किंवा अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसह ऑनलाईन अर्ज करु शकतात.त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायवयाचा आहे. निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार (Level-10 (7th CPC) सॅलरी मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख  १७ ऑगस्ट २०२० आहे.

या पदांसाठी होणार भरती -:

- पदाचे नाव : इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : मेकॅनिकल इंजिनियरिंग : ३५

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग : ३१

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग : १२

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : मटेरियल सायन्स आणि इंजिनियरिंग/मेटॉलॉजिकल इंजिनियरिंग : १०

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : फिजिक्स :

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत फिजिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परीक्षेत उत्तीर्ण

मागे

कोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या – मुख्यमंत्री
कोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या – मुख्यमंत्री

कोविड-१९ संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठा....

अधिक वाचा

पुढे  

मोदी सरकारकडून नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी
मोदी सरकारकडून नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी

मोदी सरकारकडून नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे....

Read more