ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कोरोना | शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2021 10:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना | शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली

शहर : मुंबई

कोरोनामुळे यंदाची शिवजंयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याबाबत राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. १९ फेब्रुवारी रोजीची शिवजयंती साजरी करण्यासाठी या नियामवलीनुसार कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसंच शिवजयंतीची मिरवणुकही काढता येणार नाही, असं सरकारच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली

- एका ठिकाणी १० लोकांनी एकत्र शिवजयंती साजरी करावी.

- पोवाडे, व्याख्याने, गाणे, नाटक अथवा इतर सास्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.

- प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नये.

- आरोग्य विषयक शिबीरे, रक्तदान शिबीरे, जनजागृती सोशल डिस्टसिंग पाळून आयोजित करावीत.

 

 

मागे

सातारा बस डेपोत शिवशाही बसेसला आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
सातारा बस डेपोत शिवशाही बसेसला आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागल....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांआधीच आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं पडळकरांकडून उद्घाटन, तर आव्हान देताना म्हणाले...
शरद पवारांआधीच आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं पडळकरांकडून उद्घाटन, तर आव्हान देताना म्हणाले...

जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावर....

Read more