ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मुंबईकरांना खुशखबर तानसा धरण ओव्हरफ्लो

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईकरांना खुशखबर तानसा धरण ओव्हरफ्लो

शहर : ठाणे

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण आज दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी भरून वाहू लागले. या धरणाची पाणीसाठा क्षमता 128.62 टीएमसी एवढी आहे शहापूर तालुक्यातील तानसा गावात हे धरण आहे. या धरणातून मुंबईला दररोज साडेचार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. जूनच्या अखेरीस पावसाने जोर धरला आणि जुलैमध्ये कोकणासह मुंबई चांगला पाऊस पडल्याने धरण काठोकाठ भरून वाहू लागली आहे.

मागे

हाफिज सईदच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
हाफिज सईदच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच....

अधिक वाचा

पुढे  

शहिदांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार
शहिदांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार

शहीद जवानांच्या मुलांचा के. जी टू पी.जी असा खर्च न्यासातर्फे उचलण्याचा निर्....

Read more