ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ठाणे येथे गॅस पाईप लाइन फुटली

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 04:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाणे येथे गॅस पाईप लाइन फुटली

शहर : ठाणे

आज सर्व्हिस रोडवर सुरु असणाऱया कामामुळे गॅस पाइप लाइनला जेसीबीचा धक्का लागल्याने ती फुटली.

ठाण्यामधील पाचपाखाडी भागासर्व्हिस रोडवर महानगरपालिकेच्या माध्यमातून खोदकाम सुरु आहे. येथून जाणाऱया जेसीबीचा गॅसच्या पाइप लाइनला धक्का लागला. त्यामुळे ही पाइप लाइन फुटली आणि त्यामधून मोठय़ा प्रमाणात गॅस बाहेर येऊ लागला. 

अग्निशामन दल आणि गॅस कंपनीशी संबंधित अधिकार्‍यानी घटनास्थळी धाव घेतली. पाइप लाइनमधून होणारा गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाच ते सहा हजार ठाणेकरांना पाइप लाइनद्वारे होणार गॅस पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

 


 

मागे

 ऍट्रॉसिटी कायद्याच्यात कमकुवत करणार नाही.
ऍट्रॉसिटी कायद्याच्यात कमकुवत करणार नाही.

अनुसूचित जाती आणि जमातींना संरक्षण देणाऱया ऍट्रॉसिटी कायद्याच्या कोणत्या....

अधिक वाचा

पुढे  

सर्वोच्च न्यायालयाकडून आरेतील वृक्षतोडीला स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाकडून आरेतील वृक्षतोडीला स्थगिती

मेट्रोच्या नियोजित कारशेडसाठी आरे परिसरात सुरु असलेली वृक्षतोड थांबवण्या....

Read more