ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नोकरीचे आमिष दाखवून महिलेने केला विश्वासघात

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 07:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नोकरीचे आमिष दाखवून महिलेने केला विश्वासघात

शहर : कोल्हापूर

          कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सुलोचना वसंत सावंत (वय ५५) असे फसवणूक करणार्‍या महिलेचे नाव आहे. तसेच या दोघींमध्ये चांगलीच ओळख झाल्याने 'तू मला ५ लाख रुपये इतकी रक्कम दिल्यास मी तुला महानगरपालिकेत शिपाई किवा क्लार्कची नोकरीवर (पदावर) ठेवीन' असे आमिष दाखवून विश्वासघात केला आहे. 
  
           गौरी सचिन लोखंडे (वय २६) या महिलेने राजारामपूरी पोलिसात फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. सुलोचना वसंत सावंत या फसवणूक महिलेवर आठवड्याभरात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या संदर्भात पोलिस अधिक चौकशी करीत आहे.   

 

मागे

निर्भयाच्या दोषींची फाशी लाईव्ह करा; परी संस्थेची मागणी 
निर्भयाच्या दोषींची फाशी लाईव्ह करा; परी संस्थेची मागणी 

     नवी दिल्ली – निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना येत्या २२ जाने....

अधिक वाचा

पुढे  

केंद्र सरकार २०० लढावू विमाने खरेदी करणार
केंद्र सरकार २०० लढावू विमाने खरेदी करणार

        नवी दिल्ली – पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशदवादी हल्ले, ....

Read more