ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कोळसा खाणीतील गॅस लिक झाल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोळसा खाणीतील गॅस लिक झाल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू

शहर : यवतमाळ

कुंभारखनी  येथील कोळसा खाणीतील गॅस लिक झाल्याने राजकुमार सिंह आणि गुड्डू सिघ या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला हे दोघेही बिहार  रहिवासी आहेत.

कुंभारखनी येथे भूमिगत कोळसा खाण असून ती 2000 मध्ये सुरू करण्यात आली आता त्यातला  कोळसा संपल्याने वेकोळी प्रशासनाने  गेल्या वर्षीच ही खाण बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र खाण  बंद होणार असल्याने खाणीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत.तेथील लाखो रुपयांचे भंगारही चोरीस गेले आहे. अशातच ही दुर्घटना घडली  आहे.

मागे

अति मद्यप्राशनामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू
अति मद्यप्राशनामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

चिंचणी गावातील देमनभाट येथे राहणारी पिंकी हरजी माढा या महिलेचा मृतदेह वरोर....

अधिक वाचा

पुढे  

'सोन्या' 15 लाख रुपये ओन्ली
'सोन्या' 15 लाख रुपये ओन्ली

रिसोड तालुक्यातील खडकी धांगोरे येथील जिजेबा खडसे यांनी आपल्याकडील ' सोन्....

Read more