ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चांगली झोप हवी असेल तर झोपण्याअगोदर ह्या वस्तूंचे सेवन करा!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 01:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चांगली झोप हवी असेल तर  झोपण्याअगोदर ह्या  वस्तूंचे सेवन करा!

शहर : मुंबई

दिवसभर काम आणि थकवेनंतर प्रत्येकाला रात्री गाढ झोप हवी असते. जर तुम्हालाही चांगली झोप हवी असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे की झोपण्या अगोदर कोणत्या वस्तूंचे सेवन केले पाहिेजे आणि कोणते नाही. आम्ही तुम्हाला असे काही खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहो ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल आणि काही वस्तूंचे सेवन केल्याने तुमची झोप उडू शकते.

या पदार्थांमुळे येते चांगली झोप

चेरी -: चेरी त्या नॅचरल वस्तूंमधून एक आहे ज्यात मेलाटोनिन केमिकल असतो. हे केमिकल तुमच्या बॉडीतील इंटर्नल क्लॉकला कंट्रोल करतो आणि तुम्हाला चांगली झोप देण्यास मदत करतो.

 दूध -: दुधात एमिनो ऍसिड ट्रिप्टोफॅन असतो जो मेंदूत रासायनिक सेरोटोनिनचा अग्रदूत असतो.

जैस्मिन राईस -: यात भरपूर प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्स असतो, ज्याचा अर्थ असा आहे की शरीर हळू हळू पचन करून हळू हळू रक्तात ग्लूकोज निर्माण करतो.

या पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा

वाइन -: दारू तुमच्या सिस्टममध्ये लवकर मेटाबोलाइज होते आणि अस्वस्थतेचे कारण बनते. झोपण्याअगोदर दारूचे सेवन नाही केले पाहिजे.

कॉफी -: यात कॅफीन असत जे सेंट्रल नर्वसला उत्तेजित करते. झोपताना कॉफीचे सेवन करणे टाळावे.

डार्क चॉकलेट -: चॉकलेटमध्ये फक्त कॅलोरीच नव्हे तर कॅफीन देखील असत. उदाहरणासाठी, 1.55 औंस हर्शे मिल्क चॉकलेटमध्ये किमान 12 मिलीग्राम कॅफीन असत.

 

मागे

खाण्या-पिण्याचे पदार्थ कोणत्या औषधांबरोबर घेणे टाळावे:....
खाण्या-पिण्याचे पदार्थ कोणत्या औषधांबरोबर घेणे टाळावे:....

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेक लोकं प्रत्येक दिवस कोणत्या न कोणत्या औषध ग....

अधिक वाचा

पुढे  

स्मार्टफोनच्या अतिवारपराने अकाली वृद्धत्वाचा धोका
स्मार्टफोनच्या अतिवारपराने अकाली वृद्धत्वाचा धोका

अति सर्वत्र वर्जयेत हे बर्‍याच वेळा विसरले जाते आणि लोक कशाच्या तरी आहारी ....

Read more