ठळक बातम्या आयुर्वेदानुसार रुईच्या झाडाचे पान आहे आरोग्यासाठी फायदेमंद, हा गं’भी’र आजारही कायमस्वरूपी दूर करतो !.    |     टायफाइड असल्यास, हे उपाय केल्यानं मुळातून टायफाईड जाणार.    |     कापराच्या तेलाचे जादुई फायदे.    |     आर्थिक स्थिती मजबूत होईल जर घरात वाहणार सकारात्मक ऊर्जा.    |     हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध.    |    

प्लेट्लेट्स वाढवण्यासाठी हे उपाय करून बघा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 07:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्लेट्लेट्स वाढवण्यासाठी हे उपाय करून बघा

शहर : मुंबई

एका निरोगी शरीराचे लक्षण आहे शरीरात प्लेट्लेट्सचे योग्य प्रमाण असणं आणि त्यांनी योग्यरीत्या काम करणं. परंतु प्लेट्लेट्सच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरास आणि आरोग्यास त्रास सहन करावा लागतो. आपल्या खाण्यापिण्यामुळे आपण सहजरीत्या प्लेट्लेट्सची संख्या वाढवू शकता.

1 प्रथिनं, व्हिटॅमिन, , सी, के, फोलेट, झिंक, फॉलिक ऍसिड, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांनी समृद्ध आहार घेतल्यास प्लेटलेट्स वाढविण्यासाठी प्रभावी सिद्ध होईल.

2 आपल्या आहारात दही, आवळा, लसूण, ग्रीन टी तसेच नारळ पाणी आणि डाळिंब, पपई, सफरचंद, बीट सारख्या फळांचा समावेश करावा. तसेच पपईच्या पानाचा रस पिणं देखील फायदेशीर उपाय आहे.

3 दररोज कोरफडच सेवन करणं देखील फायदेशीर आहे. दररोज 20 ते 25 ग्रॅम कोरफडच गीर खावं किंवा त्याचा रस प्यावा.

4 गव्हांकुर प्लेटलेट्स वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. दररोज अनोश्यापोटी याचा रस प्यायल्याने प्लेटलेट्सची संख्या हळू हळू वाढते.

5 गिलोयचा वापर - गिलोयचा वापर देखील या साठी रामबाण उपाय आहे. गिलोय आणि तुळस एकत्ररीत्या चांगल्या प्रकारे उकळवा आणि काढा तयार करा. या काढ्याचा वापर दररोज केल्यानं फायदा होईल.

 

मागे

सर्दी- पडसं, आणि फ्लू पासून आराम देणारा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा
सर्दी- पडसं, आणि फ्लू पासून आराम देणारा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा

निरोगी आहार, व्यायाम आणि वेळेवर झोपणं या अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोग प....

अधिक वाचा

पुढे  

कोरड्या खोकल्यामुळे होणारा धोका कसा टाळता येईल?
कोरड्या खोकल्यामुळे होणारा धोका कसा टाळता येईल?

बदलत्या हंगामात एखाद्याला सर्दी-पडसं, खोकला सारख्या त्रासाला सामोरी जावं ल....

Read more