ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दैनंदिन जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याची आपण काळजी घेतली तर….

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 05:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दैनंदिन जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याची आपण काळजी घेतली तर….

शहर : मुंबई

1. भाज्या किंवा फळे कापल्यानंतर चाकू धुता वापरला तर अन्न विषारी होते. त्यामुळे भाज्या किंवा फळे कापल्यानंतर चाकू धुऊन ठेवा किंवा दुसऱ्यांदा वापरण्याआधी धुऊन घ्या. अशा वस्तू जीवाणूंच्या संपर्कात लवकर येतात. त्यामुळे याची काळजी घ्या.

2. घरातील अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा अधिक धोकादायक असतो. त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे चिडचिड होते. याव्यतिरिक्त यामुळे कर्करोग आणि मेंदूच्या ट्यूमरचा धोकादेखील वाढतो.

3. गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही साखरेच्या पदार्थाची निवड करता का? साखरेऐवजी तुम्ही ब्राऊन राइस सिरप, फ्रुक्टोज, उसाच्या रसाचा वापर करू शकता. मध, नारळ, डेट शुगर, मेपल सिरप, शुगर, फ्रूट कंसन्ट्रेट्समध्ये मिनरल्स व्हिटॅमिन जास्त असतात.

4. ऑफिसमध्ये किंवा घरी संगणकावर काम करत असताना अनेकदा डोळे दुखतात.त्यामुळे दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून डोळ्यावर लावा. याने डोळ्याला आराम मिळतो. असे दोन-तीन वेळा करा. यामुळे डोळ्यांना ऊर्जा मिळते.

मागे

दिवसा घेतलेली झोप देते विविध आजारांना आमंत्रण
दिवसा घेतलेली झोप देते विविध आजारांना आमंत्रण

एका निरोगी मनुष्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. मेडिकल सायन्सनुसार रात्री कम....

अधिक वाचा

पुढे  

कॅन्सर रुग्णांसाठी हे उपाय फायद्याचे
कॅन्सर रुग्णांसाठी हे उपाय फायद्याचे

अहवालानुसार भारतामध्ये दर 20 वर्षात कर्करोग रुग्णांची संख्या दुप्पट होते. य....

Read more