ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

चण्याच्या डाळीचे लाडू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चण्याच्या डाळीचे लाडू

शहर : मुंबई

साहित्य -: चण्याची डाळ - वाटी साखर, ते सव्वा वाटी नारळ खवलेला, पाऊण वाटी तूप, - चमचे दूध, / वाटी काजू, बदाम, पिस्ता यांचे काप विलायची पूड - चमचा केशरपूड.

कृती -: चण्याची डाळ - तास भिजवून ठेवावी नंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावी. कढईत तूप गरम करून वाटलेली डाळ गोल्डन ब्राउन होई पर्यंत परतून घ्यावी. डाळ परतल्यावर त्यात नारळ आणि दूध घालून चांगले परतून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यात साखर घेवून त्यात - चमचे पाणी घालून तारी पाक करावा. त्यात सर्व ड्राय फ़्रुटस, वेलची आणि केशरपूड घालावी. परतलेली डाळ पाकात घालावी आणि ढवळावी. गार झाल्यावर लाडू वळावे.

 

मागे

बेसन चिक्की
बेसन चिक्की

साहित्य -: २ वाटी डाळीचं पीठ, १00 ग्रॅम मावा, २ टे. स्पू. खसखस, वेलची-जायफळ पूड, १५0 ....

अधिक वाचा

पुढे  

कोको नानकटाई
कोको नानकटाई

साहित्य -: १00 ग्रॅम मैदा, २0 ग्रॅम कोको पावडर, १00 ग्रॅम पिठीसाखर, ७५ ग्रॅम पांढर....

Read more