ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चटपटीत भुट्टयाची भजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 04:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चटपटीत भुट्टयाची भजी

शहर : मुंबई

साहित्य -: नरम भुट्टे 1 किलो, दिड कप बेसन, 1 शिमला मिरची, 1 कांदा ( बारीक चिरलेला), 1 चमचा आले-हिरवी मिरची पेस्ट, चिमूटभर हींग, एक चमचा बडीशेप, मीठ आणि तेल.

कृती -: सर्वात आधी भुट्टे किसून घ्या. यात बेसन, चिरलेल्या भाज्या, मीठ, आले-‍ मिरची पेस्ट, हींग आणि बडी शेप टाकून मिश्रण तयार करा. आता कढईत तेल गरम करा. या मिश्रणाची भजी टाकून गोल्डन होयपर्यंत तळा. किचनपेपर वर काढा. सॉस किंवा चटणीसोबत गरम- गरम भजी सर्व्ह करा.

मागे

उपवासाचा डोसा
उपवासाचा डोसा

साहित्य -: तीन लहान वाट्या वरई, एक लहान वाटी साबुदाणा, एक चमचा साखर, चवीनुसार म....

अधिक वाचा

पुढे  

रताळ्याचे गुलाबजाम
रताळ्याचे गुलाबजाम

सामुग्री -: चार रताळी, साखर दीड वाटी, तळण्यासाठी तूप, शिंगाडे पीठ 2 चमचे, साबुदा....

Read more