ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

करंजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

करंजी

शहर : मुंबई

साहित्य - : मैदा, मैदा भिजव‍िण्यासाठी दूध, तळण्यासाठ‍ी साजूक तूप

आतले सारणाचे साह‍ित्य -:  खोबर्‍याचा क‍िस, दळलेली साखर, मावा, काजू, किस‍मिस, बदाम, खसखस, चारोळ्या, इलायची पावडर, जायफळ पूड.

क‍ृती -:  मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून दुधात मळून घ्या. आतील सारणासाठी खोबर्‍याच्या किसात आवडीप्रमाणे दळलेली साखर घाला. एका कढईत मावा घेऊन मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा मावा थंड झाल्यावर वरील सारणात मिळवा. यात काजू बदामाचे तुकडे करून ‍टाका. खसखस, चारोळ्या, इलायची पूड, जायफळ पूड टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. भ‍िजविलेल्या मैद्याचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याला गोल आकारात लाटून घ्या. त्यात वरील सारण भरून करंजीचा आकार द्या. एका कढईत तूप गरम करून करंज्या मंद आचेवर खरपूस तळून घ्या.

 

 

मागे

अनारसे
अनारसे

साहित्य -: तांदूळ, साखर, तूप, खसखस. कृती -: तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. ....

अधिक वाचा

पुढे  

शेव
शेव

साहित्य -: 2 वाटी तेल, 8 चमचे तिखट, 8 चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचा ओवापूड(ऐच्छिक),....

Read more