By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 04:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -:
• चिकन, 8 तुकडे 800 ग्रॅम
• सुखी लाल मिरची, 6
• आले, उभा 1 इंच जाड तुकडा
• लसूण: 5 कळ्या
• हिरव्या मिरची, 4
• कांदा, चिरलेला 2 मध्यम
• चवीनुसार मीठ
• हळद 1/2 टिस्पून
• तांदूळ पिठ 2 टेस्पून
• 2 टेस्पून तेल
• 1 टेस्पून लिंबाचा रस
पाककृती -:
सुक्या लाल मिरची, आले, लसूण, हिरव्या मिरची, कांदा मिकसर मधेय थोडे पाणीघालून वाटा. एक वाडग्य मध्ये, चिकन, मीठ, हळद, तांदूळ पिठ व पेस्ट टाकून चांगले मिक्स करावे. दोन ते तीन तास रेफ्रिजरेटर मध्ये मुरण्यासाठी ठेवावे. तीन तासानंतर . नौन-स्टिक पॅन मध्ये तेल गरम करणे . लिंबाचा रस चिकन वर घालून तुकडे पॅन झाकून आणि चिकन शिजू द्यावे. गरम सर्व्ह करावे.
साहित्य -: सुरमई, साधारण अर्धा किलो ओलं नारळ, एक छोटी वाटी धणे, दोन चमचे (चह....
अधिक वाचा