ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हरियाली चिकन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 03:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हरियाली चिकन

शहर : मुंबई

साहित्य

अर्धा किलो चिकन, कप दही, कांदे, टोमॅटो, कप बारीक चिरलेली कोथिंबीर, कप बारीक चिरलेला पुदिना, अर्धा कप चिरलेला पालक, - हिरव्या मिरच्या, चमचे आले-लसूण वाटलेले, चमचा हळद, चमचे चिकन मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा अख्खा गरम मसाला ( मोठी वेलची, दालचिनी, लवंग, - तमालपत्रे) मीठ, तेल.

कृती

चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवावे. मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, पालक, पुदिना वाटून त्यात दही मिसळून एकजीव वाटून घ्यावे. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला आणि बारीक चिरलेला कांदा लालसर रंगावर परतून घ्या. त्यानंतर त्यात चिकन घालून परतावे. आता हे चिकन नीट शिजवून घ्यावे. ताटावर पाणी घालून ते ताट या पातेल्यावर ठेवून चिकन शिजवावे. यानंतर त्यात सर्व मसाले आणि तयार केलेले हिरवे वाटण घालावे. पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यावे.

मागे

हिवाळ्यात प्यावे असे हेल्दी सूप्स
हिवाळ्यात प्यावे असे हेल्दी सूप्स

मीरीयुक्त रस्सम् साहित्य -: १०० ग्रॅम टोमॅटो, ५० ग्रॅम चिंच, १ चमचा अख्खी क....

अधिक वाचा

पुढे  

शेवभाजी
शेवभाजी

साहित्य -: तिखट मध्यम जाड शेव १ वाटी, तिखट शेव बारीक वाटून १ लहान चमचा, १ मोठा ....

Read more